PG Gas बुकिंग नियम बदलले; मध्यपूर्वेतील तणावाचा भारतातील घरगुती गॅस सेवांवर परिणाम
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भयंकर युद्धामुळे इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले चालू आहेत. यामुळे त्या भागातील सर्व देशांमध्ये तणाव वाढला असून, कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्येत अडथळे निर्माण झाले आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील घरगुती गॅस सेवांवरही दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) LPG सिलेंडर बुकिंगसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चला पाहूया, या नव्या निर्णयाचे तपशील काय आहेत आणि सामान्य नागरिकांसाठी याचा काय परिणाम होईल.

