अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाला अन् कर्तृत्वाला तोड नाही! विद्यार्थिनींनी अहिल्यादेवींचा आदर्श विचार जोपासावा – आमदार विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाला अन् कर्तृत्वाला तोड नाही! विद्यार्थिनींनी अहिल्यादेवींचा आदर्श विचार जोपासावा – आमदार विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : अहिल्यादेवी […]

मनसेचे शिवराज पोलसानी यांनी घेतले श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन देवस्थान विश्वस्त व उत्सव समितीच्या वतीने पोलसानी यांचा सत्कार

मनसेचे शिवराज पोलसानी यांनी घेतले श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन देवस्थान विश्वस्त व उत्सव समितीच्या वतीने पोलसानी यांचा सत्कार नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र […]

नवरात्रौत्सवानिमित्त नामदार अदितीताई तटकरे यांचे नागोठणे विभागातील देवी मंदिरांना भेटी श्री जोगेश्वरी माता, मरीआई माता, पळसाई माता व आकादेवी मातेचे दर्शन घेऊन घेतले आशीर्वाद

नवरात्रौत्सवानिमित्त नामदार अदितीताई तटकरे यांचे नागोठणे विभागातील देवी मंदिरांना भेटी श्री जोगेश्वरी माता, मरीआई माता, पळसाई माता व आकादेवी मातेचे दर्शन घेऊन घेतले आशीर्वाद नागोठणे […]

नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सव भक्तिभावाने सुरू

नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सव भक्तिभावाने सुरू नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ […]

अदाणी ग्रुपच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूषण टके यांची ‘रॅम्प सुपरवायझर’ म्हणून नियुक्ती : टके कुटुंबियांकडून सत्कार

अदाणी ग्रुपच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूषण टके यांची ‘रॅम्प सुपरवायझर’ म्हणून नियुक्ती टके कुटुंबियांकडून सत्कार नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे विभाग नाभिक समाजाचे […]

सेवा सप्ताहातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी डिस्ट्रिक्टमध्ये नागोठणे लायन्स क्लबला तृतीय क्रमांक : अध्यक्ष विलास चौलकर यांची सर्वत्र प्रशंसा

सेवा सप्ताहातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी डिस्ट्रिक्टमध्ये नागोठणे लायन्स क्लबला तृतीय क्रमांक अध्यक्ष विलास चौलकर यांची सर्वत्र प्रशंसा नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी […]

नागोठणेच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयातून प्रशासकीय गती! खा. सुनील तटकरे यांच्या सूचनेनंतर उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नवीन प्रस्तावासह जॅकवेल व फिल्टर प्लांटजवळ सोलर सिस्टीम उभारणार

नागोठणेच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयातून प्रशासकीय गती! खा. सुनील तटकरे यांच्या सूचनेनंतर उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नवीन प्रस्तावासह जॅकवेल व फिल्टर प्लांटजवळ सोलर सिस्टीम उभारणार […]

भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर यांची आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी घेतली सांत्वनपर भेट

भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर यांची आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी घेतली सांत्वनपर भेट नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठण्याजवळील आमडोशी गावातील रहिवासी तथा भारतीय जनता […]

खा. सुनील तटकरेंच्या दणक्याने एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे उजळले

खा. सुनील तटकरेंच्या दणक्याने एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे उजळले नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार ) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागोठण्यातील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंद असलेले […]

नागोठणेकरांना लवकरच शुद्ध पाणी; तटकरे आक्रमक रखडलेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी नव्याने निधी उपलब्ध करणार; फिल्टर प्लॅन्टची प्रत्यक्ष पाहणी

नागोठणेकरांना लवकरच शुद्ध पाणी; तटकरे आक्रमक रखडलेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी नव्याने निधी उपलब्ध करणार; फिल्टर प्लॅन्टची प्रत्यक्ष पाहणी नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) […]

error: Content is protected !!