नागोठण्यात नामदार भरतशेठ गोगावले यांचे जल्लोषात स्वागत; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई-गोवा महामार्गावरील थांब्यात कार्यकर्त्यांशी संवाद, विविध विषयांवर चर्चा

नागोठण्यात नामदार भरतशेठ गोगावले यांचे जल्लोषात स्वागत; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई-गोवा महामार्गावरील थांब्यात कार्यकर्त्यांशी संवाद; विविध विषयांवर चर्चा

नागोठणे ( शामकांत नेरपगार) :

महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व खार विकास भूमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले हे शुक्रवारी (दि.२७) मार्च रोजी महाड येथून मुंबईकडे रवाना होत असताना सकाळी १०:०० वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील रुची हॉटेल येथे थांबले. यावेळी नागोठण्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
                      दरम्यान, नामदार गोगावले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले.


                     यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रविण ताडकर, भाजप रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमित खांबकर, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, संदेश गायकर तसेच इंद्रप्रस्थ हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक एम. डी. मुद्रालय यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!