जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी नागोठण्यातील कमान जमीनदोस्त; नवीन सुसज्ज कमान लवकरच उभारणार : उपसरपंच अकलाख पानसरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी नागोठण्यातील कमान जमीनदोस्त; नवीन सुसज्ज कमान लवकरच उभारणार  उपसरपंच अकलाख पानसरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नागोठणे (शामकांत नेरपगार ) – नागोठणे हायवेवरून […]

नागोठणेकरांची मोठी मागणी: एक्सप्रेस व स्पेशल गाड्यांना थांबा द्या!

नागोठणेकरांची मोठी मागणी: एक्सप्रेस व स्पेशल गाड्यांना थांबा द्या! नागोठणे (प्रतिनिधी) – नागोठणे परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी नागोठणे प्रवासी संघटनाने महत्त्वपूर्ण मागण्या पुढे केल्या आहेत. दिवा–सावंतवाडी […]

जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे दहावी CBSE परीक्षेत घवघवीत यश: १०० टक्के निकालाची परंपरा कायम

जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे दहावी CBSE परीक्षेत घवघवीत यश: १०० टक्के निकालाची परंपरा कायम  वाकणनाका (सुनिल कोकळे) दि. १७ एप्रिल- संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या […]

प्रविण काकडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

प्रविण काकडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित नागोठणे ( शामकांत नेरपगार ) –     संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया […]

नागोठणे भाजप कार्यालयात निलेश थोरे यांची सदिच्छा भेट; कार्यकर्त्यांना संघटन वाढीचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर” – निलेश थोरे

नागोठणे भाजप कार्यालयात निलेश थोरे यांची सदिच्छा भेट; कार्यकर्त्यांना संघटन वाढीचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर” – निलेश थोरे नागोठणे (शामकांत नेरपगार) – […]

रखरखत्या उन्हात शाळांच्या वार्षिक परीक्षा; सरकारवर पालकांचा संताप

रखरखत्या उन्हात शाळांच्या वार्षिक परीक्षा; सरकारवर पालकांचा संताप नागोठणे (शामकांत नेरपगार) दि. १५ एप्रिल : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मंडळाच्या शैक्षणिक […]

रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी वाकणनाका (सुनिल कोकळे): रोहा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात […]

नागोठण्यात रुग्णवाहिका लोकार्पणासह समाजसेवेचा जल्लोष : अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचा धडाका दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण व ३१ हजार नागरिकांसाठी स्नेहभोजन, आदिवासी बांधवांना धान्य वाटप […]

नागोठण्यात समाजसेवेचा भव्य जल्लोष; अनंत अंबानी वाढदिवसानिमित्त उपक्रमांची मेजवानी दोन रुग्णवाहिका लोकार्पण, ३१ हजार नागरिकांना स्नेहभोजन, आदिवासी बांधवांना मदत आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांनी परिसर दुमदुमला

नागोठण्यात समाजसेवेचा भव्य जल्लोष; अनंत अंबानी वाढदिवसानिमित्त उपक्रमांची मेजवानी दोन रुग्णवाहिका लोकार्पण, ३१ हजार नागरिकांना स्नेहभोजन, आदिवासी बांधवांना मदत आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांनी परिसर दुमदुमला […]

🏏 ग्रामीण प्रीमियर लीग २०२६ चा थरार संपला; हर्ष हॉटेल वाघळी संघ विजेता वजरोलीत क्रिकेटचा जल्लोष; एमडी वॉरियर्स आमडोशी उपविजेता, रोख बक्षिसांसह खेळाडूंचा गौरव

🏏 ग्रामीण प्रीमियर लीग २०२६ चा थरार संपला; हर्ष हॉटेल वाघळी संघ विजेता वजरोलीत क्रिकेटचा जल्लोष; एमडी वॉरियर्स आमडोशी उपविजेता, रोख बक्षिसांसह खेळाडूंचा गौरव नागोठणे […]

error: Content is protected !!